महेश पाटील यांनी स्वीकारला नेवासा पोलिस ठाण्याच्या पदभार
नेवासा –नेवासा पोलिस ठाण्यात आज सायंकाळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडून नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. पाटील यांनी यापूर्वी मुंबई उपनगरात काही वर्षे, तसेच…


