सलाबतपुर येथे रयत शिक्षण संस्थेत शिकत असलेले दहावीचे वर्गमित्र आले २१ वर्षातून एकत्र
सलाबतपुर – नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये सन 2003-2004 या वर्षी शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 10 रोजी सकाळी दहा वाजता या स्नेहमेळ्याचे आयोजन केले होते. या स्नेहमेळ्याचे…





