Day: August 16, 2025

ग्रामसभा

नेवासा तालुक्यातील रांजणगाव (देवी) येथे विशेष महिला ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

नेवासा — नेवासा तालुक्यातील रांजणगाव (देवी) येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष महिला ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या विशेष ग्रामसभेमध्ये महिलांनी विविध विषयांवर सखोल चर्चा करून महत्त्वाचे ठराव…

उपोषण

कुकडी साखर कारखान्याच्या थकीत उसाचे पैसे न मिळाल्याने स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

नेवासा – कुकडी सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ सालातील थकीत उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास विलंब केल्यामुळे, नेवासा तहसील कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमरण उपोषण सुरू…

प्रणल अरगडे

जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत कु. प्रणल अरगडे हिचे घवघवीत यश

जिल्हा क्रीडा परिषद, महानगरपालिका शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आणि इन्फिनिटी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा रायफल शूटिंग स्पर्धेत सौंदाळा गावची सुपुत्री कु. प्रणल शरद अरगडे हिने १९ वर्षे…

स्वातंत्र्य दिन

किड्स किंगडम अकॅडमीत स्वातंत्र्य दिन उत्साहात…

कुकाणा – आज दिनांक 15 ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिवस किड्स किंग्डम अकॅडमी कुकाना येथे अतिशय आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाकरिता शाळेमध्ये कुकाणा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल…

आदर्श विद्यार्थी

सिद्धीका रोहिदास नवले कौशल्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित..

भेंडा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडा खुर्द येथील इयत्ता ३ री मधील विद्यार्थिनी सिद्धीका रोहिदास नवले हीस कौशल्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर्ले पाटील अर्बन को-ऑप. क्रेडिट…

स्वातंत्र्यदिन

‘ज्ञानोदय’मध्ये ७९वा ‘स्वातंत्र्यदिन’उत्साहात साजरा…

नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आज शुक्रवार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

उपोषण

कुकडी साखर कारखान्याकडून थकलेले पेमेंट चे पैसे मिळावे यासाठी 15 ऑगस्ट रोजी पावसामध्ये टेम्पो रिक्षामध्ये बसून शेतकऱ्यांचे उपोषण

नेवासा-कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्याने केवळ आश्वासन देऊन फसवल्यामुळे याविरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून नेवासा तहसील कार्यालयासमोर अमरण…

दहीहंडी

मारुती चौकातील मानाची पहिली दहीहंडी यंदा मोठ्या उत्साहात

नेवासा शहरातील पहिली मानाची दहीहंडी असलेल्या मारुती चौकातील जय हनुमान मित्र मंडळ व श्री चक्रधर स्वामी देवस्थान,प्रवरातीर आयोजित दहीहंडी यंदा मोठ्या उत्साहात होणार आहे.या दहीहंडी साठी श्रीराम साधना आश्रमचे महंत…

error: Content is protected !!