Month: August 2025

शनी

शनी आमवस्या तयारी निमित्त देवस्थान मध्ये प्रशासनाची आढावा बैठक

गणेशवाडी –येत्या शनिवारी 23 ऑगस्ट रोजी शनी आमावस्या असल्याने शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये आढावा बैठक प्रशासनाने घेतली. यावेळी प्रांतधिकारी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. यावेळी…

आरोपी

घोडेगाव येथील चाकु हल्ला प्रकरणी आरोपी ताब्यात; पाच दिवसांची पोलीस कोठडी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. ११रोजी येथील सुहास अनिल जाधव या युवकावर पाच जणांच्या टोळक्याने चाकु, खंजीर, लोखंडी राॅड, दगड यांच्या साहाय्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.…

प्रभाग

नेवाशात १४ प्रभागांमध्ये मोठा बदल; तीन प्रभाग पूर्वीप्रमाणेच

नेवासा – नेवासा मुख्याधिकाऱ्यांनी प्रगणक गट व २०११ च्या जनगणनेनुसार १७प्रभागांची तयार केलेली प्रारुप रचना १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली असून या नवीन प्रभाग रचनेमुळे इछुक उमेदवारां बरोबरच मतदारांचा गोंधळ…

सौदामिनी प्रतिष्ठान

स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित “बंध सद्‌भावनेचे” उपक्रम

मा. सौ. रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानतर्फे दि. २० ऑगस्ट रोजी शरणपूर येथील वृद्धाश्रमात समाजातील सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. समाजाचे…

रस्ता

रस्ता देण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन देवूनही रस्ता खुला न केल्यामुळे शेतकऱ्याचे देडगांव कामगार तलाठी कार्यालयासमोर अमरण उपोषण!

नेवासा – नेवासा तालुक्यातील देडगांव येथील एका शेतकऱ्याने जाणे – येणेसाठी तसेच शेतीची मशागत करण्यासाठी रस्ता मिळण्याकामी नेवासा तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज सादर करुन रस्ता मिळण्याच्या मागणीसाठी गावातील कामगार तलाठी कार्यालयासमोर…

बचत गट

बचत गट महिलांसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन; बेलपिंपळगाव येथे उमेद अभियानांतर्गत उत्साही मेळावा

नेवासा (बेलपिंपळगाव) : बचत गटांच्या महिलांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, तसेच बेलपिंपळगाव येथे राष्ट्रीय बँक सुरू करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना साकडे घालू, असे स्पष्ट मत श्रीमती रत्नमाला विठ्ठलराव…

आत्मदीप

आत्मदीप हॉस्पिटलमध्ये आरोग्य योजनांचे संयुक्त लोकार्पण आणि डायलिसिस युनिटचे उद्घाटन

मुकिंदपूर, नेवासा फाटा : आत्मदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचे एकत्रित लोकार्पण तसेच नवीन डायलिसिस युनिटचा आत्मदीप लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार…

संतोष खाडे

पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे जाताच सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य धंदे जोमात सुरू.

गणेशवाडी – पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांची बदली झाल्यानंतर सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्या जोमाने अवैध धंदे सुरू झाले असून त्यामध्ये गावठी दारू, देशी विदेशी दारू, मटका, जुगारा अड्डे, अवैद्य…

होमगार्ड

होमगार्ड कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा; कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी नेवासे होमगार्डचे कार्य कौतुकास्पद – पो.नि. पाटील

नेवासे शहर ता.१७ – नेवासे येथील होमगार्ड कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात…

ग्रामसभा

नेवासा तालुक्यातील रांजणगाव (देवी) येथे विशेष महिला ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

नेवासा — नेवासा तालुक्यातील रांजणगाव (देवी) येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष महिला ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या विशेष ग्रामसभेमध्ये महिलांनी विविध विषयांवर सखोल चर्चा करून महत्त्वाचे ठराव…

error: Content is protected !!