राज्यातील ९ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द !
नेवासा – केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी न झालेल्या आणि नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नसलेल्या ३३४ नोंदणीकृत, परंतु मान्यता नसलेल्या राजकीय…










