Month: August 2025

साखर

कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल

नेवासा – कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आता शेतीच्या कामासाठीही त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्याने केवळ…

टाळ

भजनी मंडळास पुत्रदा एकादशीला चोरीस गेलेले टाळ केले परत

नेवासा:- 1 ऑगस्ट हकीकत या प्रमाणे आहे की, रांजणगाव देवीचे ता. नेवासा येथील दिनांक 28 जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे 22400 रुपये किमतीचे 28 पितळी टाळ चोरीला गेल्याचे दिसुन…

संत ज्ञानेश्वर

सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्टला पसायदान ;संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

नेवासा : सन २०२५ हे वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० वे) असल्याने १४ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये पसायदान म्हणण्याचे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले…

समाजसेवक

काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर.

गणेशवाडी – येथील महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ गंगाराम चौगुले यांना अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झाला…

युनियन बँक

युनियन बँक च्या मेळाव्यास लांडेवाडी येथे महीलांचा मोठा प्रतिसाद…

गणेशवाडी – युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांच्या वतीने लांडेवाडी येथे आर्थिक समावेशन मेळावा घेण्यात आला. आर्थिक समावेशन म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला विशेषतः गरीब, वंचित व ग्रामीण भागातील लोकांना…

पाटचारी

घोडेगाव येथे पाटचारीच्या पाण्याने शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पाटचारीच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाल्याची घटना घडली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की येथील अल्पभूधारक संदिप भाऊसाहेब येळवंडे यांची शेती गट नं ४८८/१…

त्रिमूर्ती

त्रिमूर्ती महाविद्यालयात कौशल्य विकास कोर्सेसच्या कार्यशाळेस प्रतिसाद

नेवासा फाटा – त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व -विज्ञान महाविद्यालयात कौशल्य भारत विकास -या राष्ट्रीय अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण कोर्सेस विषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात…

भरती

एसटीत ३६७ पदांवर होणार भरती

नेवासा – महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकतीच ३६७ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील कुशल तरुणांना सरकारी सेवेमध्ये. प्रवेश करण्याचा मार्ग खुला…

चोरी

पाचेगाव फाटा येथील कृषी सेवा केंद्रातून रोख रक्कम चोरीस

नेवासा – नेवासा श्रीरामपूर राज्य’ मार्गावरील पाचेगाव फाट्याजवळ सानवी कृषी केंद्रात रविवार ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आता मध्ये प्रवेश करीत टेबलच्या कप्प्यातून पैसे चोरून नेले.…

शेत

शेत व शिवपानंद रस्ता समग्र योजना 2025 शासन निर्णयात समावेशासाठी आराखड्यासाठी मागण्या.

नेवासा | नाथाभाऊ शिंदे पाटील – सध्या महाराष्ट्रामध्ये शेत व शिवपानंद रस्त्याबद्दल शेतकऱ्यांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहेत या समस्या पिढ्यानपिढ्या कोर्टात तहसील कार्यालयात शेतकरी चकरा मारून हैराण…

error: Content is protected !!