शनैश्वर देवस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
नेवासा – शनीशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे (वय २२) राः बेल्हेकरवाडी याने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी…


