घोडेगांव येथुन कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; आरोपींकडुन 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गणेशवाडी – दिनांक१२ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोनि किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावचे शिवारातील…