Day: September 18, 2025

ट्रक

पांढरी पुल वाजुंळी शिवारात खाद्य तेलाने भरलेला ट्रक जळून खाक.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील पांढरीपुल ते वांजुळी शिवारात खाद्य तेलाने भरलेला ट्रक अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी कि सुर्यकांत साधु तुरे रा. निलंगा जिल्हा…

मृतदेह

गोदावरी-प्रवरा नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

नेवासा – गोदावरी-प्रवरा नदीपात्रात एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हाळापूर गावाच्या शिवारातील गोदावरी-प्रवरा नदी संगमाजवळ एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. मयत इसम सुमारे…

वाढदिवस

नगरसेवक राजु भाऊ मापारी यांच्या वाढदिवस निम्मित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

17 सप्टेंबर रोजी नगरसेवक राजु भाऊ मापारी यांच्या 56 व्या वाढदिवस निम्मित नेवासा शहरातील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे आज विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले.दरवर्षी काही तरी सामाजिक उपक्रम करून…

बस

नवीन पाच बसगाड्याचे नेवासा बस स्थानकावर आमदार लंघे यांच्या हस्ते लोकार्पण…

नेवासा – तालुक्यातील प्रवाशांसाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आज नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नेवासा बस डेपो साठी आलेल्या अजून नवीन पाच लाल…

संजय गोरे

सौंदाळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय गोरे यांची निवड

नेवासा तालुक्यात अभिनव उपक्रम राबविण्यात प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय गोरे यांची निवड झाल्याचे माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली मागील तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सौ वैशाली…