Day: September 19, 2025

शेती

गणेशवाडी ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान; आमदार लंघेकडुन पहाणी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी व परिसरात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने मोठी उघडकीस दिली होती. शेतकऱ्यांनी कसेबसे करत पिक तयार केले होते.दि.१९ रोजी च्या परतीच्या…

महाराज

गुरुवर्य वै विठ्ठल बाबांनी अनेक विद्यार्थी घडवले – ह भ प ढाकणे महाराज वै. घुले बाबा व बन्सी बाबा राम लक्ष्मणाची जोडी

नेवासा | अविनाश जाधव – श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान नेवासा व जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था माजी विद्यार्थी यांच्या वतीने गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांची पुण्यतिथी उत्सवात साजरी…

लंघे

पर्जन्यमानाची अट न धरता पिकांचे पंचनामे करा; आ. लंघे यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

नेवासा : तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून, महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात मात्र ६५ टक्के पर्जन्यमान झाल्याची अट न धरता वास्तवात शेत पिकांचे नुकसान पाहून…

बिबट्या

प्रवरासंगम येथे महामार्गावर आढळला मृत बिबट्या

नेवासा – तालुक्यातील प्रवरासंगम येथे अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी नर जातीचा एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले…

अध्यक्ष

श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयात शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी अतुल भदगले तर उपाध्यक्षपदी सुभाष सानप

सोनई – उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणप्रेमी नागरिक अतुल भदगले यांची तर उपाध्यक्षपदी…