सेवा पंधरवाडा अंतर्गत बांधकाम मजुरांना भाजपकडून भांडे वाटप..
नेवासा – भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा अभियानअंतर्गत आज अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हंडी निमगाव त्रिवेणीश्वर महादेव मंदिर या ठिकाणी बांधकाम…


