अँट्राॅसिटी व बलात्कार प्रकरणातील आरोपीस 9 दिवसात जामीन मंजूर
नेवासा – नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST Atrocities Act BNS Act) प्रमाणे विवाहित महिले सोबत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध केले म्हणुन नेवासा…



