Day: September 27, 2025

अतिवृष्टी

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागांची जिल्हाधिकारी यांचे कडून पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला..

गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, लांडेवाडी, खरवंडी, तामसवाडी , सोनई परिसरात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या भागांची अहिल्यानगर चे जिल्हा अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पहाणी करत शेतकऱ्यांशी व मजुरांशी वार्तालाप केला.जवळपास…

शनिशिंगणापूर

डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला

गणेशवाडी – महाराष्ट्रातील श्रद्धास्थळांपैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनात मोठा बदल झाला आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शनिवारी, दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता शनिशिंगणापूर येथे…

संभाजीनगर

अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातातील मृतांची संख्या वाढल्यावर दुरुस्ती करणार का? ग्रामस्थांचा सवाल..

गणेशवाडी – येथील महामार्गावर दुरुस्ती व्हावी यासाठी येथे बस स्थानका समोर शनिवारी सकाळी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दिड किमी पर्यंत वाहनांची…

आश्रम

सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमास राज्य शासनाचा”ब वर्ग” दर्जा प्रदान

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील : तालुक्यातील सुरेगाव गंगा रोड,नेवासा बुद्रुक येथील श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमास राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र…

दांडिया

नेवासा येथे हिरकणी महिला क्लब तर्फे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन

नेवासा : नेवासा शहरात हिरकणी महिला क्लबच्या वतीने आज भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव मोहीनीराज मंगल कार्यालय येथे पार पडणार असून साधारण २५० ते ३०० महिला…

पिक

शेतकऱ्यांनी एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करावा : डॉ.श्यामसुंदर कौशिक व नारायण निबे यांची शेतकऱ्यांना माहिती

“सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान” या विषयावरील शेती दिन उत्साहात साजरा सोयाबीन पिकाचे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास शेतकऱ्यांनी एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्या…

वर्धापन दिन

राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नेवासा – श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा (रासेयो) वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण घनवट होते. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून यशवंत स्टडी…