Day: September 30, 2025

बाईक रॅली

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ‘सन्मान नवदुर्गांचा’ महिला बाईक रॅली नेवासा येथून उत्साहात प्रारंभ

नेवासा: नवरात्रोत्सवानिमित्त श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ‘सन्मान नवदुर्गांचा’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिलांसाठी विशेष बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा उद्देश महिलांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर…

लंघे

नेवासा तालुक्यात पुराचा कहर: आमदार लंघे-पाटील यांनी केली पाहणी, दिला मदतीचा दिलासा

नेवासा – नेवासा तालुक्यातील घोगरगाव, जैनपूर व गोदाकाठच्या परिसरात गोदावरी नदीच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, घर, दुकाने, शेतीत सर्वत्र पाणीच पाणी आहे. गुरेढोरे, चारा,…

अधिकार दिन

माहिती अधिकार दिन कृतिशील गटाचा उपक्रम – गरड

जगभरातील माहिती अधिकारातील तज्ञ, कार्यकर्ते,संस्था,संघटना यांनी बल्गेरिया मध्ये 28 सप्टेंबर 2002 रोजी फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क या कृतिशील संगठनाच्या माध्यमातून माहिती अधिकाराबाबत विशेष जागृती राष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय घेतला. म्हणून…