Month: September 2025

महाराज

गुरुवर्य वै विठ्ठल बाबांनी अनेक विद्यार्थी घडवले – ह भ प ढाकणे महाराज वै. घुले बाबा व बन्सी बाबा राम लक्ष्मणाची जोडी

नेवासा | अविनाश जाधव – श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान नेवासा व जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था माजी विद्यार्थी यांच्या वतीने गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांची पुण्यतिथी उत्सवात साजरी…

लंघे

पर्जन्यमानाची अट न धरता पिकांचे पंचनामे करा; आ. लंघे यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

नेवासा : तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून, महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात मात्र ६५ टक्के पर्जन्यमान झाल्याची अट न धरता वास्तवात शेत पिकांचे नुकसान पाहून…

बिबट्या

प्रवरासंगम येथे महामार्गावर आढळला मृत बिबट्या

नेवासा – तालुक्यातील प्रवरासंगम येथे अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी नर जातीचा एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले…

अध्यक्ष

श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयात शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी अतुल भदगले तर उपाध्यक्षपदी सुभाष सानप

सोनई – उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणप्रेमी नागरिक अतुल भदगले यांची तर उपाध्यक्षपदी…

ट्रक

पांढरी पुल वाजुंळी शिवारात खाद्य तेलाने भरलेला ट्रक जळून खाक.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील पांढरीपुल ते वांजुळी शिवारात खाद्य तेलाने भरलेला ट्रक अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी कि सुर्यकांत साधु तुरे रा. निलंगा जिल्हा…

मृतदेह

गोदावरी-प्रवरा नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

नेवासा – गोदावरी-प्रवरा नदीपात्रात एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हाळापूर गावाच्या शिवारातील गोदावरी-प्रवरा नदी संगमाजवळ एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. मयत इसम सुमारे…

वाढदिवस

नगरसेवक राजु भाऊ मापारी यांच्या वाढदिवस निम्मित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

17 सप्टेंबर रोजी नगरसेवक राजु भाऊ मापारी यांच्या 56 व्या वाढदिवस निम्मित नेवासा शहरातील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे आज विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले.दरवर्षी काही तरी सामाजिक उपक्रम करून…

बस

नवीन पाच बसगाड्याचे नेवासा बस स्थानकावर आमदार लंघे यांच्या हस्ते लोकार्पण…

नेवासा – तालुक्यातील प्रवाशांसाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आज नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नेवासा बस डेपो साठी आलेल्या अजून नवीन पाच लाल…

संजय गोरे

सौंदाळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय गोरे यांची निवड

नेवासा तालुक्यात अभिनव उपक्रम राबविण्यात प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय गोरे यांची निवड झाल्याचे माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली मागील तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सौ वैशाली…

आंदोलन

तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील ग्रामस्थांनी पानंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचे आंदोलन तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित केले आहे. ग्रामस्थांच्या मते अतिक्रमणामुळे सार्वजनिक वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण झाले असून शेतकरी व सर्वसामान्यांना मोठ्या…