Month: September 2025

ज्ञानेश्वरी

ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना भेटीचे आमंत्रण

नेवासा-श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यास अयोध्या कोषाध्यक्ष,श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुरा उपाध्यक्ष व गीता परिवाराचे संस्थापक प. पु. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांची भाजप नेते अनिल पा. ताके यांनी छत्रपती शिवाजी महाराज…

जनावर

घोडेगांव येथुन कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; आरोपींकडुन 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गणेशवाडी – दिनांक१२ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोनि किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावचे शिवारातील शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा त्याचे साथीदाराचे मदतीने…

पुरस्कार

युनूस पठाण यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2025 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयडॉल ऑफ महाराष्ट्राचा 2025 चा पुरस्कार सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन शिवरकर उद्यान शेजारी वानवडी पुणे येथे पार पडत असून राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक…

राजूभाऊ मापारी

२४×७ सेवेसाठी उपलब्ध असलेले सर्वांना चटका लावून गेलेले राजूभाऊ मापारी

नेवासा – श्री मोहिनीराज यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष व नेवासा नगर पंचायतीचे नगरसेवक तथा जनतेचे खरे सेवक राजूभाऊ मापारी यांचे निधन झाल्याची दु:खद वार्ता समजताच संपूर्ण तालुका शोकमग्न झाला. वयाच्या…

नगर - मनमाड

अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल

नेवासा – अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे कामकाज दिनांक १२/०९/२०२५ रोजी सुरु होत असल्याने सदर महामार्गावर अवजड वाहतुक मोठया प्रमाणात असल्याने वाहतुक कोंडीमुळे नागरीकांची गैरसोय होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

नगर - मनमाड

घोडेगाव सोनई रोडवर झालेल्या चाकु हल्यात दोन जखमी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव तज सोनई रोडवर दि. ११रोजी झालेल्या चाकु हल्यात दोनजण जखमी झाल्याची घटना आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी अशोक यल्लप्पा जाधव रा. वंजारवाडी…

महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग ७५३ ची दयनीय अवस्था; खासदार वाकचौरे यांनी गडकरींकडे केली रस्ता दुरुस्ती ची तातडीची मागणी..

गणेशवाडी – शिर्डी – संभाजीनगर ते अहिल्यानेगर मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अत्यंत दयनीय अवस्थेत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार…

सोसायटी

भेंडा बु ॥ सोसायटीच्या अध्यक्ष पदी – किसनराव यादव तर उपाध्यक्ष पदी – केशव गव्हाणे यांची बिनविरोध निवड

भेंडा – नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या भेंडा बु ॥ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी – किसनराव यादव तर उपाध्यक्ष पदी केशव महादेव गव्हाणे यांची बिनविरोध निवड .एक एक वर्ष…

दारू

गिडेगाव शिवरातील अवैध दारू विक्री बंद होण्याबाबत गिडेगाव येथील महिलांनी दिले नेवासा तहसील कार्यालय तसेच नेवाचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना निवेदन….

कोणतीही कारवाई न केल्यास कोणत्याही क्षणी महिला गिडेगाव ग्रामपंचायत समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे महिलांनी प्रशासनाला केला आहे. नेवासा तालुक्यामधील गिडेगाव येथील अवैद्य दारू विक्री संदर्भातील बंदी घालण्यासाठी गिडेगाव…

इस्रो

जिज्ञासा जाधव हिची इस्रोसाठी निवड

नेवासा : जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित इस्रो थुंबा केरळ याठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी बेलपांढरी येथीलजिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी जिज्ञासा संतोष जाधव हिची नेवासा तालुक्यातून इयत्ता सहावी मधून…