Month: September 2025

फार्मसी

मुळा रूरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून बुक बँकेचा प्रारंभ.

सोनई – नेवासा तालुक्यातील मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई या महाविद्यालयात शिक्षक दिनाचे औचित साधून ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख संस्थेचे सचिव यू एम लोंढे व…

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर देवस्थान येथील कोट्यावधीच्या भ्रष्टाचार चौकशी संदर्भात भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन….

नेवासा –आज नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थानश शनिशिंगणापूर येथील गेल्या कित्येक वर्षापासून होत असलेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचार संदर्भात वेळोवेळी आंदोलने उपोषणे करून देवस्थान मधील भ्रष्टाचाराचा संदर्भात वेळोवेळी आवाज उठून भारतीय…

सेट परीक्षा

पूजा पालवे सेट परीक्षा उत्तीर्ण

नेवासा – सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठा मार्फत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता (सेट) परिक्षेत सहाय्यक प्राध्यापिका कुमारी पूजा धर्मनाथ पालवे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले…

पुरस्कार

सलाबतपूर येथील भूमिपुत्र संदीप काळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

गंगापूर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा ममदापूर (केंद्र-जामगाव,ता. गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील उपक्रमशील व कार्यतत्पर शिक्षक श्री. संदीप तुकाराम काळे यांना सन 2025 या वर्षाचा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचा “आदर्श शिक्षक…

बँक

नेवाशाच्या ठेकेदाराने जागतिक बँक प्रकल्प विभागाला काढले मुर्खात !

नेवाशाच्या ठेकेदाराने जागतिक बँक प्रकल्प विभागाला काढले मुर्खात ! १ कोटी ४२ लाख रुपये कामाची वर्क ऑर्डरच दिली गेली नाही याबाबत संबंधित विभागाने खुलासा करावा ! गणेशवाडी – छत्रपती संभाजीनगर…

महाराज

समाज आणि शेतकऱ्याची सेवा करण्यात राष्ट्रहित आहे – स्वामी महंत प्रकाशानंदगिरी महाराज; सुरेश पाटेकर सेवापुर्ती कार्यक्रम

समाज आणि शेतकऱ्याची सेवा करण्यात राष्ट्रहित आहे. पद आणि अधिकार हे जनतेच्या सेवेकरीता आहेत. पाटेकर यांनी जबाबदारीने राष्ट्रहित म्हणून केलेली सेवा आदर्शवत ठरते असे प्रतिपादन देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी महंत…

डीजे

डीजे वापरल्यास मंडळासह डीजे मालकांवर कारवाई; पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा इशारा

नेवासा – सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांकडून पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढून कोणत्याही मंडळांकडून डीजेचा वापर केल्यास ‘त्या’ मालकासह गणेश मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा…

त्रिमुर्ती

त्रिमुर्ती फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ब्रम्हानाथ फार्मा येथे औद्योगिक भेट; तसेच सामंजस्य करार.

नेवासा फाटा दि.०३/०९/२०२५ : येथील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमुर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेजच्या ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी पुनतगाव येथील ब्रम्हानाथ फार्मा प्रा.लि. येथे आयोजित औद्योगिक भेटीदरम्यान आयुर्वेदिक औषधांच्या निर्मिती आणि…

मटका

खेडले परमानंद सह करजगाव पानेगाव येथे मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील करजगाव येथे सुरू असलेल्या मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने काल कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत मिळालेल्या माहितीच्या आधारे…

करणसिंह घुले

स्थापनेपासून सदभावना गणेश मंडळाने एकात्मता जोपासली – डॉ.करणसिंह घुले पाटील

नेवासा – नेवासा येथील सदाशिवनगर येथील सदभावना गणेश मंडळाच्या गणपतीची आरती समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. सदभावना गणेश मंडळाची स्थापना येथे झाल्यापासून या मंडळाने उपेक्षित…