कै सौ सुंदरबाई गांधी कन्या शाळेत आकाश कंदील कार्यशाळा
नेवासा – कै सौ सुंदरबाई गांधी कन्या शाळेत आकाश कंदील कार्यशाळा या विद्यालयात यंदाच्या दिवाळीत पर्यावरण पुरक आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थिनीच्या विविध कलागुणांना तसेच कल्पकतेला वाव मिळावा…


