नेवासा पंचायत समिती गण आरक्षण जाहीर; नगरपंचायतीनंतर राजकीय चर्चांना उधाण
नेवासा (ता. नेवासा) │ नेवासा नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीनंतर आता पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. विविध पक्षांकडून उमेदवारीच्या चर्चांना…


