तुर, सोयाबीन,मका,कापुस शेतकऱ्यांची लुट थांबवा – सरपंच आरगडे
नेवासा तालुक्यात पुर परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शेतकरी व्यापाऱ्यांच्या कडुन लुटला जात असुन अशा व्यापाऱ्याचे परवाने रद्द करावेत असे निवेदन मार्केट कमिटी सचिव देवदत्त पालवे यांना नेवासा तालुका सरपंच…

