अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्ग दुरुस्तीला गती! कर्तव्यदक्ष आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा–औरंगाबाद मार्गाची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आज मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे…