दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनिंग चा तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त..
गणेशवाडी – दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंग तांदळाचा साठा करुन विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 450 गोण्या तांदळासह 11,25,000/ रुपये…