“साधुसंत येती घरा तोची दिवाळी-दसरा”…. देवगड संस्थानचे परमपूज्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांची प्राईमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट
नेवासा-नेवाशातील जनतेला उत्तम आरोग्यसह चांगल्या सुविधा, तसंच आर्थिकदृष्ट्या उपचारांचा खर्च परवडण्यासाठी (महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना)सरकारचं विमा योजना सुरू करण्याचं उद्दिष्ट प्राईमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्या कारणाने पूजनीय बाबाजी त्या दिवशी…


