Day: October 25, 2025

शाळा

तब्बल सत्तावीस वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा; पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील एका हाॅल मध्ये येथे सन १९९८ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आपले बालपणीचे सवंगडी भेटल्याने अनेकांच्या आनंदाला पारावार उरला…