Day: October 26, 2025

लंघे

अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा दिलासा; शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही : आमदार लंघे

नेवासा – नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून, तालुक्यातील एकूण ८१ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले असून शासनाकडे ७८ हजार शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला…

उदयन गडाख

संतांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा संकल्प — उदयन गडाख

सोनई – माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने उदयन गडाख यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र देवगड,सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम,पैस खांब मंदिर,रामनगर,त्रिवेणीश्वर येथे जाऊन संत महंतांचा सन्मान केला. या प्रसंगी…

विद्यालय

श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालय उस्थळ दुमाला या ठिकाणी 2005 च्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टू गेदर कार्यक्रम संपन्न

नेवासा – आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालय व ऊस्थळ दुमाला या ठिकाणी इयत्ता दहावी 2005 यावर्षीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम यशस्वी पार पडला.या कार्यक्रमासाठी…

पणती

नेवासा येथे “एक पणती जवानांसाठी ” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, सैनिक, माजी सैनिक व पोलीस बांधवांचा केला सन्मान

नेवासे शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकात झेंडावंदन पटांगणावर जवानांच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी “एक पणती जवानांसाठी “ हा कार्यक्रम दिवाळीनिमित्त घेण्यात आला. अ‍ॅड.…