Day: October 27, 2025

रक्तदान

बाभूळखेडे येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजाच्या सुखासाठी आरोग्य शिबिरासारखे विधायक उपक्रम गावोगावी राबवावेत – उदयनदादा गडाख पाटील नेवासा तालुक्यातील बाभूळखेडे येथील सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसेवक सरपंच संघटना,बाभूळखेडे ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी व…

बिबट्या

दूध घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

नेवासा – सोनई वांबोरी रस्त्यावर मुळा उजव्या कालव्याच्या पुढे असलेल्या व धनगरवाडी शिवारातील तांबे वस्तीवर बिबट्याने दूध घेऊन जाणाऱ्या वामन मारुती तांबे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरातील नागरिक…

गोगो

नेवासा तालुक्यातील तरुणांना ‘गोगो’चे व्यसन!

तंबाखू ओतून ओढल्याने अमली पदार्थांसारखी नशा नेवासा – तालुक्यात सध्या व्यसनाचा धोकादायक प्रकार वाढला आहे. गोगो नावाचा साधा दिसणारा रिकामा सिगारेट कागद (रोलिंग पेपर), तरुण मुलांच्या आयुष्यात काळोख पसरवत आहे.…

मोर्चा

तरुणास मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा

नेवासा – युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. २८ रोजी सकाळी ११. ३० वाजता राज्यातील वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोनई पोलीस स्टेशनवर…