Day: October 30, 2025

आरोपी

खडका फाटा येथे अवैध कुंटणखान्यावर पोलिसांची धडक कारवाई! दोन आरोपी अटकेत, तीन महिलांची सुटका

नेवासा- श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील ‘साई लॉजिंग’ या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर (दि. २९ ऑक्टोबर) रोजी…

रास्ता रोको

सोनई येथील हल्ल्याच्या निषेधार्थ भेंड्यात रास्ता रोको

नेवासा- सोनई (ता. नेवासा) येथील संजय वैरागर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय लहूजी सेना, नवबौद्ध आणि आंबेडकर चळवळीतील संघटनांनी भेंड्यात बुधवारी (दि.२९) रास्ता रोको आंदोलन केले. भेंडा येथील बस स्थानक…

गुन्हा

जमीन खरेदी केल्यावरून एकास मारहाण; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नेवासा: नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील शेत जमीन रितसर खरेदी केली आहे. असे असतानाही आमच्या नातेवाईकाला फसवून खरेदी केली, असे म्हणत एका जणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबत दाखल फिर्यादीवरून…

मतदारयादी

नेवासा नगरपंचायतीची उद्या होणार अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार घोषित प्रारूप मतदारयाद्यांच्या हरकती नोंदविण्याच्या अखेरच्या दिवशी १७ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या होत्या. एकूण ७९२ हरकती आल्या. त्यांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे.…

क्रिकेट

नेवासाची क्रिकेटमध्ये दुहेरी ‘पॉवर’! पवार बहिण-भावाचा जलवा; ओमची ‘१४ वर्षांखालील’ जिल्हा संघात निवड, अस्मिताचा धारदार गोलंदाजीत ‘पंच’

नेवासा – अॅड. संभाजी पवार यांची मुले ओम पवार व अस्मिता पवार यांनी क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करत नेवासाचा गौरव वाढवला आहे. ओमची ‘१४ वर्षांखालील’ जिल्हा संघात निवड झाली असून, अस्मिता…

पोलीस

सोनई येथील व्यापारी असोसिएशनचा व ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा; सोनई गाव दुपारपर्यंत कडकीत बंद

गणेशवाडी –19 ऑक्टोबर रोजी सोनई येथे मारहाणीची घटना घडली होती.या घटनेतील दाखल असलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्या संदर्भात सोनईगावतील व्यापारी व ग्रामस्थ यांच्यावतीने सोनईत दुपारपर्यंत कडकीत बंद ठेऊन सोनई पोलीस…