Day: October 31, 2025

वल्लभभाई पटेल

नेवासा शहरात “वॉक फॉर युनिटी” कार्यक्रम उत्साहात पार — सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

नेवासा (ता. नेवासा) — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत नेवासा शहरात “वॉक फॉर युनिटी” हा कार्यक्रम…

पुरस्कार

बाभुळखेडे गावच्या सरपंच सौ.अश्विनी औताडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान.

नेवासा तालुक्यातील बाभुळखेडे गावच्या सरपंच सौ.अश्विनी ज्ञानेश्वर पा.औताडे यांना ग्रामविकासातील उल्लेखनिय कार्याबद्दल सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने दिला जाणारा २०२५ चा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात…

रस्ता

गणेशवाडी सोनई रस्ता बनला मृत्युचा सापळा..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी ते सोनई रस्ता सध्या साक्षात यमलोकात जाण्यासाठी चा मार्ग अर्थात मृत्युचा सापळा बनला आहे. नवीन रस्ता केला नंतर संबधित ठेकेदाराला तो रस्ता दुरस्ती करीता दोन…

ऊस

‘ज्ञानेश्वर’चे १२ लाख टन ऊस गाळपाचे ध्येय

माजी आ. नरेंद्र घुले पाटील; ‘ज्ञानेश्वर’ कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ नेवासा – या वर्षीच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला ३ हजार रुपये प्रतिटन पहिली उचल, शून्य टक्के मील बंद तास…

निधी

नेवासा तालुक्यातील देवस्थानांच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी

नेवासा – नेवासा तालुक्यातील विविध प्रसिद्ध देवस्थानांच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. आ. लंघे म्हणाले की, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत…

गुन्हा

विवाहितेचा छळ; नेवाशाच्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

नेवासा – घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये व गृहपयोगी वस्तू आणाव्यात, या मागणीसाठी २१ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी, पतीसह सासरच्या पाच -जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…

चांदा

कौठा, चांदा परिसराला पावसाचा तडाखा

नेवासा – सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर काल पुन्हा कौठा, रस्तापूर, फत्तेपूर, चांदा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने उरलेसुरल्या पिकांचेही नुकसान झाले. कपाशीचे नुकसान झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले…

घोडेगाव

घोडेगावला बाजार मंजूर शासकीय अधिसूचना प्रसिद्ध : सुधीर वैरागर

नेवासा – महाराष्ट्र राज्यात जनावरांसाठी व कांदा मार्केटकरीता सुप्रसिद्ध असलेला बाजार म्हणून घोडेगाव ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या घोडेगावची ओळख आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रुप ग्रामपंचायतमध्ये बाजाराची झापवाडी…

अतिवृष्टी

प्रवरासंगम मंडळात अद्याप अतिवृष्टी भरपाई नाही; जळके खुर्द, जळके बुद्रुकच्या शेतकऱ्यांमध्ये संताप

नेवासा – नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक, जळके खुर्द, परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दिवाळी होऊन आठवडा उलटला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी मदतीचा एक रुपयाही जमा झालेला…