Month: October 2025

राजेंद्र मापारी

जनसेवक राजेंद्र मापारी व नगरसेविका सौ. सिमाताई राजेंद्र मापारी यांच्या स्मरणार्थ काही गरजू व्यक्तींना फराळ वाटप

नेवासा शहरात सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारे जनसेवक राजेंद्र मापारी व त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ. सिमाताई राजेंद्र मापारी यांच्या स्मरणार्थ दिवाळीनिमित्त नेवासा शहरातील गरजू व्यक्तींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.…

अपघात

सोनई राहुरी रोडवरील वंजारवाडीतील अपघातात वडिलांसह चिमुरडीचा करून अंत; आईसह मुलगा जखमी.

गणेशवाडी – सोनई- राहुरी रोडवरील वंजारवाडी बस स्टँड येथे झालेल्या अपघातात वडिलांसह चिमुरडीचा करून अंत झाल्याची घटना घडली आहे . तर आई व मुलगा जखमी झाले. या बाबत सविस्तर माहिती…

घोडेगाव

घोडेगाव रोडवरील खड्ड्याने घेतला एका २५ वर्षीय महिलेचा बळी..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील अपघातात एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २० रोजी बिरसाय उदयसिंग मडावी रा. कोसमी…

रक्तदान

बाभूळखेडे येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजाच्या सुखासाठी आरोग्य शिबिरासारखे विधायक उपक्रम गावोगावी राबवावेत – उदयनदादा गडाख पाटील नेवासा तालुक्यातील बाभूळखेडे येथील सरपंच ज्ञानेश्वर औताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकसेवक सरपंच संघटना,बाभूळखेडे ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी व…

बिबट्या

दूध घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

नेवासा – सोनई वांबोरी रस्त्यावर मुळा उजव्या कालव्याच्या पुढे असलेल्या व धनगरवाडी शिवारातील तांबे वस्तीवर बिबट्याने दूध घेऊन जाणाऱ्या वामन मारुती तांबे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरातील नागरिक…

गोगो

नेवासा तालुक्यातील तरुणांना ‘गोगो’चे व्यसन!

तंबाखू ओतून ओढल्याने अमली पदार्थांसारखी नशा नेवासा – तालुक्यात सध्या व्यसनाचा धोकादायक प्रकार वाढला आहे. गोगो नावाचा साधा दिसणारा रिकामा सिगारेट कागद (रोलिंग पेपर), तरुण मुलांच्या आयुष्यात काळोख पसरवत आहे.…

रास्ता रोको

तरुणास मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा

नेवासा – युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. २८ रोजी सकाळी ११. ३० वाजता राज्यातील वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोनई पोलीस स्टेशनवर…

लंघे

अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा दिलासा; शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही : आमदार लंघे

नेवासा – नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून, तालुक्यातील एकूण ८१ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले असून शासनाकडे ७८ हजार शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला…

उदयन गडाख

संतांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा संकल्प — उदयन गडाख

सोनई – माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने उदयन गडाख यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र देवगड,सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम,पैस खांब मंदिर,रामनगर,त्रिवेणीश्वर येथे जाऊन संत महंतांचा सन्मान केला. या प्रसंगी…

विद्यालय

श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालय उस्थळ दुमाला या ठिकाणी 2005 च्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टू गेदर कार्यक्रम संपन्न

नेवासा – आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालय व ऊस्थळ दुमाला या ठिकाणी इयत्ता दहावी 2005 यावर्षीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम यशस्वी पार पडला.या कार्यक्रमासाठी…

error: Content is protected !!