Month: October 2025

पणती

नेवासा येथे “एक पणती जवानांसाठी ” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, सैनिक, माजी सैनिक व पोलीस बांधवांचा केला सन्मान

नेवासे शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकात झेंडावंदन पटांगणावर जवानांच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी “एक पणती जवानांसाठी “ हा कार्यक्रम दिवाळीनिमित्त घेण्यात आला. अ‍ॅड.…

शाळा

तब्बल सत्तावीस वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा; पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील एका हाॅल मध्ये येथे सन १९९८ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आपले बालपणीचे सवंगडी भेटल्याने अनेकांच्या आनंदाला पारावार उरला…

पणती

उद्या दिपावली निमित्त नेवासा शहरात ” एक पणती जवानांसाठी सन्मान सोहळा – २०२५ ” चे आयोजन

नेवासा शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकात झेंडावंदन पटांगणावर शहिद जवानांच्या स्मरणार्थ आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच देशातील विविध ठिकाणी सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या जवानांबद्दल व पोलीस बांधवांबद्दल सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी…

दूध

वर्षानुवर्ष वजन काटे व दूध क्वालिटी मशीन चेक होत नसल्याने दूध संकलकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक.

नेवासा तालुक्यातील अनेक ठिकाणी दूध संकलन केंद्रावर वजन काटे चेक होत नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे.त्याचप्रमाणे दुधाची क्वालिटी चेक करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन जाणीवपूर्वक अनेक पॉईंट…

दिवाळी

“साधुसंत येती घरा तोची दिवाळी-दसरा”…. देवगड संस्थानचे परमपूज्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांची प्राईमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट

नेवासा-नेवाशातील जनतेला उत्तम आरोग्यसह चांगल्या सुविधा, तसंच आर्थिकदृष्ट्या‌ उपचारांचा खर्च परवडण्यासाठी (महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना)सरकारचं विमा योजना सुरू करण्याचं उद्दिष्ट प्राईमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्या कारणाने पूजनीय बाबाजी त्या दिवशी…

दिवाळी

सोनईत शेतमजुरांच्या मुलांची दिवाळी आनंदाची, सुनिलराव गडाख यांच्या वतीने कपडे वाटप; ५१ निरागस चेहऱ्यांवर उमटले हास्य

सोनई – दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. अशा सणानिमित्ताने सोनई-लोहोगाव रोड चौकातील आदिवासी व इतर समाजातील २० मजुर कुटुंबातील ५१ मुला-मुलींना नवे कपडे देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित…

मारहाण

सोनईत एका युवकास बेदम मारहाण

नेवासा- सोनईत जुन्या वादाचा राग धरून एका युवकास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात सुटीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना हजर करून…

उदयन गडाख

उदयन गडाख यांची सोनईतील फटाका व महालक्ष्मी मूर्ती स्टॉल्सना भेट.

सोनई (ता. नेवासा) – येथे दीपावलीनिमित्त उभारण्यात आलेल्या फटाक्यांचे व महालक्ष्मी मूर्तींच्या स्टॉल्सना यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सदिच्छा भेट दिली. स्थानिक महिला भगिनी, कार्यकर्ते आणि तरुण उद्योजकांनी मेहनतीने…

शेतरस्ता

तालुक्यातील ७५ शेतरस्त्यांना मंजुरी; रस्त्यांचे जाळे उभारणार – आमदार विठ्ठलराव लंघे

तालुक्यातील प्रत्येक शेती गटाला मजबूत रस्त्यांच्या माध्यमातून जोडून संपूर्ण तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, हा आमचा संकल्प असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत…

शेतकरी

अवमान याचिकेचा राज्य शासनाला दणका; छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना सन २०१७ मधील पात्र सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे मा. उच्च न्यायालयाचे आदेश

पाचेगाव फाटा – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना सन २०१७ मधील पात्र सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे मा. उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहे.या संदर्भात सविस्तर माहिती अशी…

error: Content is protected !!