Month: October 2025

डेअरी

ईंदुजा महिला मिल्क प्रोडूसर कंपनीचा दुध डेअरी व चारा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम ऊत्साहात संपन्न

दिनांक १७/१०/२०२५ रोजी एक दिवसीय ईंदुजा महिला मिल्क प्रो. कंपनी च्या वतीने चारा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम शनि सदन, शनि शिंगणापूर ता.नेवासा येथे उत्साहपुर्वक वातावरणात संपन्न झाला.या प्रसंगी पशुसंगोपण चारा व्यवस्थापण…

पीक

जेऊर हैबती येथे कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,जालना आयोजित पीक पाहणी कार्यक्रम उत्साहात संपन्न

जेऊर हैबती | समीर शेख – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती परीसरात कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जालना आयोजित पीक पाहणी कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी…

तांदूळ

दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनिंग चा तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त..

गणेशवाडी – दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंग तांदळाचा साठा करुन विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 450 गोण्या तांदळासह 11,25,000/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती अशी कि सोमनाथ…

ज्ञानोदय

‘ज्ञानोदय’ व ‘कै. सौ. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयात’ वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती व युवा प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे.…

कारखाना

मुळा कारखान्याचे कामगारांना १३ टक्के बोनस – अध्यक्ष नानासाहेब तुवर यांची माहिती.

सोनई – मुळा सहकारी साखर कारखाना लि.सोनई चे कामगारांना मागील सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे वेतनाची १३ टक्के प्रमाणे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची एकूण रक्कम २ कोटी…

पत्र

“”मोबाईल”” च्या युगात मुलींनी अनुभवला पत्रलेखन आणि पत्रप्रवास !!

नेवासा : मोबाईलच्या युगात सर्वांची कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असलेल्या आणि कालबाह्य होत असलेल्या पत्रलेखन आणि संदेशवहन तसेच पोस्ट विभागाचे विविध कामे आणि योजना याबाबत जिल्हा परिषद शाळा नेवासा मुलीच्या…

मारहाण

‘स्वच्छता ठेवा’ म्हणताच प्रवाशाला गजाने मारहाण; बस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!

नेवासा – नेवासा बसस्थानकात शौचालय वापराचे पैसे मागितले असता, प्रवाशाने “पैसे घ्या, पण स्वच्छता ठेवा” असे बोलून स्वच्छतेबद्दल प्रश्न विचारला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित कर्मचाऱ्याने प्रवाशाला निर्देयपणे गजाने मारहाण केली,…

कर्डीले

भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे दुःखद निधन

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. शिवाजी भानुदास कर्डिले (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात शोककळा…

विठ्ठलराव लंघे

अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्ग दुरुस्तीला गती! कर्तव्यदक्ष आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश

अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा–औरंगाबाद मार्गाची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आज मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा व संवाद साधला.यावेळी संगमनेर चे आमदार…

त्रिमूर्ती

त्रिमूर्ती संकुलात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

नेवासा फाटा – त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, त्रिमूर्ती शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, नेवासा फाटा येथील श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकिंदपुर येथे दिनांक 14,15 व…

error: Content is protected !!