घोडेगाव येथुन गोवंशीय जातीच्या जनावरांची गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुटका..
गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काही गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये…





