शाश्वत भारतासाठी मूल्याधारित शिक्षणदृष्टी असलेले सक्षम शिक्षक घडविणे गरजेचे – डॉ. सुरेश पठारे
सीएसआरडीमध्ये रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हंडीनिमगाव नेवासा फाटा येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल…




