Day: November 6, 2025

मावा

सोनई मध्ये मावा विक्रेत्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे मावा विक्रेत्यांवर काल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली.या बाबत सविस्तर माहिती अशी दि. ६ रोजी येथील स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या टपरीमध्ये जुबेर मोहंमद…

राष्ट्रवादी

नेवासा तालुक्यातील राजकारणात नवीन समीकरणे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे अजित (दादा पवार )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश; तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली..

नेवासा – होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश मुंबई येथे आज राष्ट्रवादी पक्षाचे…

गडाख

दिवाळी फराळ निमित्ताने गडाख, लंघें, मुरकुटे भिडणार ! नवा सामना नेवासा तालुक्यात सुरु प्रथमच बघायला मिळणार राजकीय सामना

सोनई – विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख, विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघें, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, यांचकडे नेवासा तालुक्यात जनतेचे नेतृत्व म्हणून पाहिले जाते, त्यांचे या मतदार संघात…

शिवसेना

शिवसेना ठाकरे सर्व १७ प्रभागात उमेदवार देणार

नेवासा – आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नगराध्यक्षपदासह सर्व १७ प्रभागात उमेदवार देणार असल्याची माहिती शहरप्रमुख नितीन जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली. नेवासा शहरातून यावेळी नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार…

निधी

शहराच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

आ.लंघे यांची माहिती; विविध कामे लागणार मार्गी नेवासा- नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर…

हनुमान

भक्ती–शक्तीचे अद्भुत दर्शन ‘हनुमान चरित्र कथा’

नेवासा – रामराज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थ वाल्मिकी ऋषींनी सांगितलेल्या ‘हनुमान चरित्रा’तील भक्ती आणि शक्ती या दोन्ही तत्त्वांचे दर्शन घडवणारी कथा नेवासा येथील ऐतिहासिक व पुरातन ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात सुरू झाली. कथाकार…