Day: November 7, 2025

नारायण

नेवासा बुद्रुक येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी श्री. नारायण त्रिंबक मारकळी (वय 93) यांचे वृद्धापकाळाने निधन

नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी श्री. नारायण त्रिंबक मारकळी (वय 93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले,…

मेडिकल

नेवासा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अस्थिरोगतज्ञ किशोर गळनिंबकर यांची एकमताने निवड…

नेवासा- मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्षपदी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. किशोर गळनिंबकर (ऑर्थोपेडिक सर्जन) यांची निवड करण्यात आली आहे. पदभार हस्तांतरण समारंभ वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या…

घरफोडी

पुनतगाव घरफोडी प्रकरण उघडकीस; एकाला अटक, दोन फरार

नेवासा- तालुक्यातील पुनतगाव येथे घडलेल्या घरफोडीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघे साथीदार फरार आहेत. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि…