कितीही वर्षे राहिला तरी भाडेकरु घरमालक होऊ शकत नाही : सर्वोच्च न्यायालय
नेवासा- भाड्याच्या घरात भाडेकरू ५ वर्ष असो वा पन्नास वर्षे, कितीही वर्षे राहिला तरी तो त्या मालमत्तेचा मालक होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत मालकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा…



