Day: November 13, 2025

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

नेवासा नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेत अडथळे

नेवासा (दि. 13 नोव्हेंबर 2025) — नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन आज चौथा दिवस उलटला असतानाही, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. प्रशासनाच्या ढिसाळ आणि…

बिबट्या

नेवासा परिसरात बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये घबराट

नेवासा- तालुक्यात गेल्या दोन दिवसांत बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिले तसेच प्राण्यांवर हल्ला केल्याने शहराजवळील ग्रामीणा भागात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. नेवासा शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या…

धान्य

शासकीय गोदामातील धान्यसाठा झाला खराब

नेवासा –बाजार समिती परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साठवलेली तूर, मूग, उडीद, सोयाबीन, गहू आणि मका या धान्यपिकांचा शेकडो क्विंटल माल कीडग्रस्त झाल्याचे उघड झाले आहे. व्यापारी व शेतकऱ्यांचा…

दत्त जयंती

दत्त जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात

नेवासा : श्री. क्षेत्र देवगड संस्थानमध्ये दि. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान भगवान श्री दत्तप्रभूचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. सात दिवस ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्री दत्त…

एसटी

अनधिकृत एसटी थांब्याची डोकेदुखी पुन्हा वाढली

प्रवासी संघटनांचा आंदोलनाचा इशारा, घोडेगाव ते नेवासा प्रवास होतोय दीड तासांचा गणेशवाडी – नगर- संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील वडाळा नजीक अनधिकृत ढाब्यांवर एसटी महामंडळाचे बसथांबे पुन्हा एकदा डोकेदुखी ठरु लागले…

एसटी

सेवानिवृत्त एसटी कामगारांचा संताप; कराराची रक्कम 48 हप्त्यांत देण्याचा निर्णय अन्यायकारक!

सोनई /शनिशिगंनापूर — महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील 2020 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना करारापोटी मिळणारी वाढीव रक्कम एकरकमी न देता 48 हप्त्यांत (चार वर्षांत) देण्याचा निर्णय घेतल्याने सेवानिवृत्त…

अर्ज

ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणींमुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतप्त

नेवासा – राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू असतानाच संगणक प्रणालीतील बिघाडामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी…