Day: November 15, 2025

धनुर्विद्या

इटानगर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेसाठी त्रिमूर्तीच्या प्रथमेश पार्टे याची महाराष्ट्र संघात निवड.

नेवासा – महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे दि.8 ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या 24 व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद…

शस्त्रे

परवानाधारकांनो शस्त्रे जमा करा

नेवासा- नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परवानाधारकांनी आपल्या ताब्यातील बंदुका, पिस्तुल यासारखी शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावीत, अशा सूचना नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील…

खरेदीखत

बोगस खरेदीखत घोटाळा उघड

मृत व्यक्तीला साक्षीदार दाखवून मालमत्ता हडपली, चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश नेवासा- तालुक्यात एका अत्यंत धक्कादायक फसवणूक प्रकरणात थेट दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदींचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे.…

जवाहरलाल नेहरू

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती प्राथमिक विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची 136 वी जयंती साजरी

नेवासा- 14 नोव्हेंबर 1889 मध्ये पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचा जन्म झाला.त्यांचा जन्मदिवस हा बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बालकांना त्यांचे अधिकार व भविष्यासाठी, कल्याणसाठी समाजात जागृत करावी. यासाठी…