Day: November 16, 2025

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

नेवासा नगरपंचायत निवडणूक : नामांकन प्रक्रियेचा सातवा दिवस संपन्न, आतापर्यंत वॉर्डनिहाय अर्जांची स्थिती जाहीर

नेवासा – नगरपंचायत निवडणुकांसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा सातवा दिवस असून, दिवसाअखेरपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची वॉर्डनिहाय यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. अद्याप काही वॉर्डमध्ये अपेक्षेपेक्षा कमी अर्ज दाखल झाले…

काँग्रेस

नेवासा नगरपंचायत निवडणूक : काँग्रेसकडून क्रांतिकारी शेतकरी पक्षासोबत आघाडीची मागणी; स्थानिक महाविकास आघाडी मजबूत करण्यावर भर

नेवासा : आगामी नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमवेत स्थानिक आघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात नेवासा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीचंद्र उर्फ अण्णासाहेब…

वाळू

घोगरगांव ,गोदावरी नदी पात्रामध्ये अनधिकृत वाळू उपसा करनारी बोट जिलेटिन च्या सहाय्याने ब्लास्ट

नेवासा-आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर श्री सुधीर पाटील सर यांनी भल्या पहाटे घोगरगाव येथील गोदावरी नदी पात्राला भेट दिली तेव्हा त्यांना महादेव मंदिराच्या शेजारी अवैध…

नगरपंचायत

नेवासा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी सहाव्या दिवशी दोन इच्छुकांकडून ३ अर्ज दाखल

नेवासा –नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवारी सहाव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दोन व्यक्तींकडून एकूण ३ तर नगरसेवकपदासाठी ६. व्यक्तींचे ६ अर्ज दाखल झाले. शुक्रवारी नगरसेवक पदासाठी एक अर्ज दाखल झाल्याने आतापर्यंत नगरसेवक पदासाठी…

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल

बाल दिनानिमित्त रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन…

शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बाल दिनानिमित्त सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन. बालदिनाचे औचित्य साधत या दिवशी सुबक व संस्कार-प्रधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत देशाचे…