नेवासा नगरपंचायत निवडणुका : नामांकनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १७ प्रभागांसाठी १७१ अर्ज दाखल, हे असणार अधिकृत उमेदवार
नेवासा नगरपंचायत निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवशी दिवसभर उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दुपारी तीन वाजता नियमानुसार उमेदवारांना तहसील कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात आला, तर…

