Day: November 18, 2025

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ : छाननी अखेर वॉर्ड निहाय उमेदवारी यादी जाहीर; नगराध्यक्ष पदासाठी ही उमेदवारांची नावे स्पष्ट

नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ : नेवासा नगरपंचायतीच्या उमेदवाराच्या छाननी मध्ये 27 नगर अध्यक्ष उमेदवारांपैकी तेरा अर्ज बाद झाले तर 171 नगरसेवकाच्या अर्जापैकी 67 अर्ज बाद झाल्यामुळे आता रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी…