माघार अखेर उमेदवारांची नावे जाहीर; हे असणार तुमच्या प्रभागातील उमेदवार
नेवासा नगरपंचायतीच्या उमेदवाराच्या छाननी मध्ये 27 नगर अध्यक्ष उमेदवारांपैकी तेरा अर्ज बाद झाले तर 171 नगरसेवकाच्या अर्जापैकी 67 अर्ज बाद झाल्यामुळे आता रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी केवळ 14 आणि नगरसेवक पदासाठी…

