ज्ञानाच्या महासागराचे विचार प्रत्यक्षात आत्मसात करण्याची गरज – माजी सभापती किशोर जोजार!
भानसहिवरे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना इसाक शहा मिञमंडळाच्यावतीने अभिवादन! नेवासे (प्रतिनिधी) – ज्ञानसूर्य,महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानाच्या अथांग सागरास भानसहिवरे (ता.नेवासे) येथे शविवार (दि.६) रोजी इसाकभाई शहा मिञमंडळाच्यावतीने विनम्र…

