शेतकरी सातबारा कोरा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भव्य मेळाव्याचे आयोजन
सातबारा कोरा करण्याच्या राज्यव्यापी मोहिमेच्या औचित्याने शिरसगाव येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी शेतकरी संघटनेतर्फे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व…

