भालगावच्या विद्यार्थ्यांनी साधला विदेशी पर्यटकांशी संवाद..
शैक्षणिक सहली निमित्त औरंगाबाद विमानतळ,देवगिरी किल्ला,वेरूळ लेणी, सिद्धार्थ उद्यान,बीबी का मकबराला भेट. वेलकम टू इंडिया..!! तुम्ही कसे आहात? भारत तुम्हाला आवडला का? तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेटी दिल्यात? यांसारखी विविध प्रश्न…

