Day: December 13, 2025

कारभारी आर्ले यांचे निधन

नेवासा – तालुक्यातील कुकाणा येथील कारभारी दादा आर्ले (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गणेश आर्ले यांचे ते वडील…

माधवबाग

माधवबाग क्लिनिकतर्फे रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन

सोनई – माधवबाग क्लिनिक, सोनई यांच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सुमारे ₹4950 किमतीच्या तपासण्या केवळ ₹999…

error: Content is protected !!