माऊली गोशाळेस सहिवाल जातीची गाय दान — संस्थानच्या महंतांकडून उपक्रमाचे कौतुक
नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री क्षेत्र नेवासा येथे कार्यरत असलेल्या माऊली गोशाळेस कैलासवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई बबनदास बैरागी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहिवाल जातीची गाय गोदान करण्यात आली. हा…

