Day: January 17, 2026

निधन

दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

नेवासा : येथील जुन्या पिढीतील दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण (वय९२)यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण…

गणपती

गणेश जयंती निमित्त पावन गणपती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ

नेवासा – श्री गणेश जयंती निमित्त नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर असलेल्या जागृत पावन गणपती मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या…

मंगळसूत्र

हळदी कुंकवाहून परतताना गळ्यातील मंगळसूत्र पळवले

नेवासा- तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील कारखाना वसाहत रस्त्यावरून दुचाकीवरील 2 भामट्यांनी सायंकाळी 7:30 चे दरम्यान महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पसार झाले. साडेतीन तोळ्या पैकी सुमारे एक टे दीड तोळे चोरीस…

प्रवासी

अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे पाटील साहेब यांचे आश्वासन

रिक्षाचालक संघटनेचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित नेवासा- शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात नेवासा तालुका रिक्षाचालक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. परवाना नसलेली…

दारू

सुरेगाव (गंगा) येथे अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांमुळे नागरिकांत चिंता

नेवासा- तालुक्यातील सुरेगाव (गंगा) गावात अवैध दारू विक्री, गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांचा प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गावात सध्या तीन ठिकाणी अवैध दारू विक्री…

error: Content is protected !!