राजीव खांडेकर, डॉ संदीप वासलेकर व प्रा डॉ रंगनाथ पठारे यंदाचे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी; 31 जानेवारीला सोनईत वितरण
सोनई – यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या यंदाचे कृतज्ञता पुरस्कार संपादक राजीव खांडेकर, डॉ संदीप वासलेकर,प्रा डॉ रंगनाथ पठारे यांना जाहीर झाले आहेत. शनी दि.31…


