Day: January 31, 2026

प्रजासत्ताक दिन

बकूपिंपळगाव येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नेवासा –तालुक्यातील बकूपिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध देशभक्तीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत…

रोझलॅन्ड

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…

हंडीनिमगाव: सोमवार दि. २६ जानेवारी २०२६, सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक ८:०० वाजता मुख्य…

अशोकराव ढगे

मॅनेजर अनिल शेजुळ यांनी ग्राहकांची सेवा हाच धर्म समजून कामकाज केले-डॉक्टर अशोकराव ढगे

प्रवरासंगम-अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा प्रवरा संगम चे मॅनेजर अनिल शेजुळ दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी प्रदीर्घ 35 वर्ष सेवा करून निवृत्त झाले त्याप्रसंगी माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव…

बॉम्ब

जिल्हाधिकारी कार्यालयाला पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी

परदेशातून आलेल्या संशयास्पद मेलमुळे खळबळ; पथकाकडून तपासणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तुम्ही ज्या कार्यालयात आहात, त्या ठिकाणी बॉम्ब बसविण्यात आला आहे, असा मजकूर असलेला मेल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मेलवर शुक्रवारी…

सॅनिटरी पॅड्स

आता शासकीय व खासगी शाळांना विद्यार्थीनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड्स बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाने ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी घेतला ऐतिहासिक निर्णय नेवासा- देशभरातील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि…

नर्मदा परिक्रमा

आमदार विठ्ठलराव लंघे समर्थक यांच्या वतीने नर्मदा परिक्रमा करणाऱ्या दत्तात्रय धिरडे यांचे पूजन

बेलपिंपळगाव येथील दत्तात्रय धिरडे यांनी तीन हजार सहाशे किलोमीटर नर्मदा परिक्रमा पार केली नेवासा :- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील वारकरी दत्तात्रय धिरडे आणि मित्रपरिवार यांनी चार महिन्यात खडतर प्रवास करीत…

अजितदादा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेवासा तालुक्यातील सर्व पक्षीय श्रद्धांजली

नेवासा : तालुक्यातील नेवासा शहरातील नगर पंचायत चौक येथे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व पक्षीय शोकसभा आज शनिवारी रोजी सकाळी दहा वाजता नगर पंचायत चौक येथे…

मकोका

मकोका गुन्ह्यातील आरोपीस मे. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

नेवासा-महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस मे.मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा क्र. ४९१/२०२४ अन्वये सांगवी पोलीस स्टेशन, पुणे…

अध्यक्ष

जळके बुद्रुक वि वि का सोसायटीच्या अध्यक्षपदी शशीकला झगरे  तर उपअध्यक्षपदी हरिभाऊ थोरात

देवगड फाटा (वार्ताहर)नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त असलेल्या जळके बुद्रुक येथील वि वि का सोसायटी च्या अध्यक्ष पदी शंकरराव गडाख गटाचे शशिकला रामदास झगरे तर उपअध्यक्षपदी हरिभाऊ बापू थोरात…

प्रजासत्ताक दिन

खरवंडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

खरवंडी | वार्ताहर विठ्ठल उदावंत – नेवसा -तालुक्यातील खरवंडी ग्रामपंचायत मध्ये. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गावचे सरपंच श्री गोरक्षनाथ शिदे याचे हस्ते ध्वोजारोहण करण्यात आले व त्यानंतर जिल्हा परिषद…

error: Content is protected !!